Video: ठाकरे सरकार बरखास्त होईल का ?

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. ठाकरे सरकार (Thackeray government) बरखास्त होणार का, शिवसेना कुणाची असणार, याबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. याबाबत राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी (Ulhas Bapat) विश्लेषण केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in