तिळगुळ न देता काम होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, पाहा व्हिडिओ

अजूनही कोरोनाचा (CoronaVirus) धोका टळलेला नाही. कोरोना काळात मुंबई (Mumbai)महापालिकेचे उत्तमरित्या काम केले आहे. महापालिकेच्या कामाचे कुणी घरच्यांनी कौतुक केले नाही. तर थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो.कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक जण असतात. असे ठाकरे म्हणाले. पुढे मुख्यमंत्री(Uddhav Thackeray) म्हणाले की, आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडले जातात. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणे दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळे ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचे नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला काही अकलेची गरज लागत नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in