Udayanraje Denies Incident in Rajyasabha | Sarkarnama

उदयनराजे म्हणतात...असा प्रकार घडलाच नाही!

गुरुवार, 23 जुलै 2020

नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडूंनी केलेल्या टिप्पण्णीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. वैंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यावर उदयनराजेंना असा प्रकारच घडला नसल्याचे म्हटले आहे.

<p>नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडूंनी केलेल्या टिप्पण्णीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. वैंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यावर उदयनराजेंना असा प्रकारच घडला नसल्याचे म्हटले आहे.</p>