रामराजे आणि उदयनराजे भेटले.. त्याचीच साताऱ्यात चर्चा ;पाहा व्हिडिओ

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील विश्रामगृहात भेट झाली. या दोघांत लोकसभा निवडणुकीआधी याच विश्रामगृहात वाद झाला होता. आता हे दोन्ही नेते तेथेच एकत्र भेटले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी या भेटीत राजकारण नसल्याचा दावा केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in