Video: संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते, त्यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना संजय राऊतांच्या टीकेवर प्रश्न विचारला. त्यावेळी उदयनराजेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com