खासदार उदयनराजे झाले बोटचालक

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीला दरे तालुका महाबळेश्वर येथे गेले होते. यावेळी त्यांनी कोयना बॅक वॉटर मध्ये प्रवास करताना स्वतः बोट चालवली. #udayanrajebhosale #EknathShinde #satara

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in