Congress Leader : आंदोलक कॉंग्रेस नेत्याना पोलिसांनी घेतले ताब्यात

केंद्र सरकारतर्फे (Central Goverment) करण्यात येत असलेल्या ईडी (ED) कारवाया

नागपूर (Nagpur) : केंद्र सरकारतर्फे (Central Goverment) करण्यात येत असलेल्या ईडी (ED) (सक्तवसुली संचालनालय) कारवाया आणि वाढत्या महागाईच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे (INC) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अक्षरशः फरफटत नेऊन पोलिस व्हॅनमध्ये कोंबले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com