MLA Gopichand Padalkar : पडळकरांवर बेकायदेशीर जमीन खरेदीचे आरोप

जमीनीच्या मालकाने लगावले गोपीचंद पडळकरांवर आरोप

विष्णू लामदाडे या व्यक्तीने त्यांची जमीन आमदार गोपीचंद पडळकरांनी बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप लगावला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही पडळकरांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली असल्याचे आरोप यावेळी या व्यक्तीने लगावला आहे. (The land owner filed charges against MLA Gopichand Padalkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in