Video: राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर

ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा आणि पुण्यात (Pune) हनुमानाची महाआरती यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackray) येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मात्र सभेला ५ दिवस बाकी असतानाही अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या सभेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.