Swabhimani Sanghatana Agitation in Front of Ajit Pawar | Sarkarnama

पंढरपुरात अजित पवारांच्या बैठकी दरम्यान स्वाभीमानीची घोषणाबाजी

रविवार, 21 मार्च 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वीज बील रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी  आज अजित पवार पंढरपूरात आले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जत्रेच स्वरूप आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. आणि अजित पवार राजकीय बैठका घेत आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल रद्द झालेच पाहिजे अशी जोर दार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वीज बील रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी &nbsp;आज अजित पवार पंढरपूरात आले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जत्रेच स्वरूप आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. आणि अजित पवार राजकीय बैठका घेत आहेत. शेतकऱ्यांचे&nbsp;वीज बिल रद्द झालेच पाहिजे अशी जोर दार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.</p>