jayant patil Video : जयंत पाटलांकडून मराठवाड्याची फसवणूक : धस

भाजप आमदार सुरेश धस यांनी केली मागणी

बीड (Beed) : प्रशासकीय मान्यता नसताना, वित्त विभागाकडून निधीची तरतुद नसताना माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खुंटेफळ (ता. आष्टी) येथील प्रकल्पाच्या १४६८ कोटी रुपयांच्या पाईपलाईनच्या कामाची निविदा काढली. हा प्रकार खोटे नाटे व फसवणूकीचा असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas)यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in