आमदार सुरेश भोळेंनी केली पोलिसांची कानउघाडणी; पाहा व्हिडिओ

आमदार सुरेश भोळेंनी केली पोलिसांची कानउघाडणी

जळगाव : शांतता कमेटीचे सदस्य उभे राहतात, आणि दोन नंबर धंदे वाल्यांना खुर्चीवर आदराने बसविले जाते, अशी खंत आमदार सुरेश भोळे (bjp MLA Suresh Bhole) यांनी जळगाव येथे शांतता कमेटी बैठकीत व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in