'म्हणून सुप्रिया सुळेंना 'संसदरत्न' म्हणून गैारविण्यात आले'; पाहा व्हिडिओ

पुणे : ''कोरोनाचा (Corona ) सगळ्यात चांगला परिणाम म्हणजे आत्मचिंतन करण्याची संधी मिळते. या काळात सोशल डिस्टिसिंगचा सूचना आपण पाळल्या पाहिजे. सध्याची कोरोना लाट वेगाने पसरत आहे, त्यामुळे काळजी घ्या, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले, ते वारजे परिसरात बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या विविध प्रश्नांचा उकल संसदेत केली, म्हणून संसदेत त्यांना आदर्श संसद पट्टू म्हणून गैारविण्यात आले, (supriya sule sansadratna award) असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com