व्हिडिओ
Video: माझ्या पतीलाही ITची नोटीस आलीयं : सुप्रिया सुळे
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या घरी ईडी(ED) येते मग सुप्रिया सुळेंच्या(Supriya Sule) घरी ईडी का येत नाही? असा आरोप गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackray) यांनी केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पतीलाही नोटीस आली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.