'भाजप सरकारमध्ये मोगलाई दिसू लागलीय';पाहा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींवर छापे पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तिन्ही बहिणी खंबीर आहेत‌, त्या यातून बाहेर पडतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in