Video : हे सरकार पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, खासदार सुनील मेंढे

वाईन रिफायनरीमधून शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. पण ते खरे नाही. हे सरकार वाईन कंपन्यांच्या भल्यासाठी हा निर्णय महाराष्ट्रावर(Maharastra) लादत आहे. वाईन कंपन्यांचे लोक सरकारवर दबाव टाकून त्यांना हवे तसे निर्णय करवून घेत आहेत. चंद्रपूरची दारूबंदीसुद्धा त्यासाठीच उठवण्यात आली आहे. मिळेल त्या मार्गाने केवळ पैसा मिळवणे येवढेच या सरकारचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी बोचरी टिका खासदार सुनील मेंढे(Sunil Mendhe) यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com