व्हिडिओ
Video: रवी राणा आमच्या धाकाने पळून गेले... ; सुनील खराटे
आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी पोलिसांना हुलकावणी दिली अन रात्रीच्या अंधारात गुडूप झाले. आम्ही त्यांना येथून जाऊ देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे राणा दाम्पत्य आमच्या धाकाने पळून गेले, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे(Sunil Kharate) 'सरकारनामा' सोबत बोलताना म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)