Video: त्यांच्यावर वेळ आली की, असत्यमेव जयते...;सुधीर मुनगंटीवार

स्वतःची चूक होते, तेव्हा ते स्वतःच्या त्या चुकीच्या समर्थनार्थ न्यायाधीश होतात आणि दुसऱ्याची चूक होते, तेव्हा ते त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होतात. हा दुटप्पीपणा आहे. प्रवीण दरेकरांना(Pravin Darekar) नोटीस देतात, तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली की असत्यमेव जयते, असं त्यांचं आहे, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com