video : मुख्यमंत्री केवळ टीका करतात- सुधीर मुनगंटीवार

विधान परिषद निवडणुकीच्या (vidhan parishad election) पार्श्वभूमीवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray )अमरावतीत सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री केवळ टीका करतात. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर उपाय योजना करणे हे सोडून केवळ मुख्यमंत्री केंद्रावर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिवस आहे. (shivsena vardhapan din 2022 )ईश्वर त्यांना चांगले कार्य करण्याची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना आहे. अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in