INDIA vs Pakistan मॅचनंतर सुप्रिया सुळेंनी शेअर केला Special Video

भारतीय संघाचे प्रदर्शन पाहून शरद पवारांनी आनंद व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुकवर (Faebook) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्या घरी क्रिकेट मॅच (Cricket Match) पाहतान दिसत आहेत. यामध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन पाहून शरद पवारांनी आनंद व्यक्त केला आहे. यावरून सुप्रिया यांनी भारतीय संघाचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in