रामदास आठवले यांच्या चिपी विमानतळाला कवितेतून शुभेच्छा;पाहा व्हिडिओ

रामदास आठवले यांच्या चिपी विमानतळाला कवितेतून शुभेच्छा

सिंधुदर्ग: येथील चिपी विमानतळाचे उदघाटन समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण लक्षवेधी ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल त्यांनी कविता केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in