Video: राज ठाकरेंनी माफी मागावी :श्रीमंत कोकाटे

'राजे ठाकरे(Raj Thackray) हे बाबासाहेब पुरंदरे यांच समथर्न करतात. पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ यांचे चारित्र्यहरण केले, त्या पुरंदरेंचं समर्थन राज ठाकरे करतात. याच पुरंदरेंनी जेम्स लेनचं समर्थन केले होते. राज ठाकरे हे शिवाजी महाराजांच्या बदनामीचं समर्थन करतात, त्यांनी माफी मागावी, पण त्यांना जनता माफ करणार नाही,''असे श्रीमंत कोकाटे(Shrimant Kokate) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.