Video: भाजपा लवकर योग्य निर्णय घेणार; श्रीकांत भारतीय

विधानपरिषदेत (Vidhan Parishad)झालेल्या विजयाच्या आनंदासाठी माऊलींपुढे नतमस्तक झालो पण कालच्या विजयानंतर ते आजचे महाविकास आघाडीतील(Maha Vikas Aaghadi)नाराजी नाट्य सुरु झाले आता महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा आनंद वाटावा असं निर्णय लवकरच होईल असा विश्वास नवनिर्वाचित विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय(Shrikant Bhartiya)यांनी व्यक्त करत भाजपा लवकर योग्य निर्णय घेणार असल्याचे सुचक वत्कव्यही श्रीकांत भारतीय यांनी केलीय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com