Shivsena MLa Manisha Kayande Welcomes hanging of Nirbhaya Accused | Sarkarnama

आमदार मनिषा कायंदेंनी केले 'निर्भया'च्या दोषींच्या फाशीचे स्वागत

शुक्रवार, 20 मार्च 2020

निर्भया प्रकरणातल्या दोषींना आज पहाटे दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी याचे स्वागत केले आहे. यापुढे यापेक्षा जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

<p>निर्भया प्रकरणातल्या दोषींना आज पहाटे दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी याचे स्वागत केले आहे. यापुढे यापेक्षा जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.&nbsp;</p>