Shivsena Leader Sanjay Raut Praises Rahul Gandhi | Sarkarnama

गांधी घराणे हे काँग्रेसचे 'आधार कार्ड' : संजय राऊत

मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

मुंबई :  ''आपल्या पक्षाचे नेतृत्त्व कुणाकडे असावे, हा कॉंग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. केंद्रात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.  मात्र त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाने अंतर्गत मतभेद संपून मजबूत होणे अपेक्षित आहे. काँग्रेसला उभारी येणार गरजेचे आहे. गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराण्या पलीकडे कोणी नेतृत्व करावे हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे," असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केले. 

<p>मुंबई : &nbsp;''आपल्या पक्षाचे नेतृत्त्व कुणाकडे असावे, हा कॉंग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. केंद्रात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे. &nbsp;मात्र त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाने अंतर्गत मतभेद संपून मजबूत होणे अपेक्षित आहे. काँग्रेसला उभारी येणार गरजेचे आहे. गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे.&nbsp;काँग्रेसमध्ये गांधी घराण्या पलीकडे कोणी नेतृत्व करावे हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे," असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केले.&nbsp;</p>