महाराष्ट्र बंद : शिवसेना रस्त्यावर;पाहा व्हिडिओ

बीड : लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी शिवसेना (shivsena) आक्रमक झाली आहे.

Related Stories

No stories found.