व्हिडिओ
Video: शिवसेनाची जागा आता मनसे घेणार?
महाराष्ट्रात शिवसेनेची (Shivsena) जागा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मनसेने एनडीएमध्ये यावे यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वही आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.