video : नितीन देशमुख यांनी कथन केला गुजरात येथील अनुभव

महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु असताना अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती होती. नितीन देशमुख यांचा बी.पी वाढल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, नितीन देशमुख आज नागपूर विमानतळावर परतले आहेत. नागपूरमध्ये परतल्यानंतर त्यांनी मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे. तर, सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव होता, मला कसली तरी इंजेक्शन टोचण्यात आली, असं नितीन देशमुख म्हणाले. (Shiv Sena MLA Nitin Deshmukh retun)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com