शरद पवारांकडून यशवंतरावांना अभिवादन; पाहा व्हिडीओ

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हण यांच्या समाधी स्थळी अभीवादन केले. (कै.) चव्हाण यांची उद्या (ता. 25) पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आजच पवार यांनी येथील त्यांच्या समाधी स्थऴी अभीवादन केले. त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, देवराज पाटील उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in