शरद पवारांचा समीर वानखेडेंवर हल्लाबोल;पाहा व्हिडिओ

अमलीपदार्थ विरोधी विरोधी (NCB) पथकाचे प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली असून त्यांच्या अनेक कथा आपण ऐकल्याचे सांगत त्यांच्या कारभाराविषयी शंका व्यक्त केली.

Related Stories

No stories found.