video : 'मी झेडपीचा सदस्य नव्हतो, पण सभागृहात होतो'

पुणे - शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, " मी जिल्हा परिषदेचा (Zilla Parishad ) सदस्य कधीच नव्हतो. पण मी पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात हजर होतो. मग तुम्ही म्हणाल, मी निवडुन न येता ही, सभागृहात हजर कसा काय?. तर, माझी आई शारदाबाई पवार (Shardabai Pawar) या १९३८ ते १९५२ या कालावधीत तत्कालीन पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य (Pune local board member)होती. माझा जन्म १२ डिसेंबर १९४० चा. माझा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशीच मला सोबत घेऊन लोकल बोर्डाच्या सभेला हजर होती. तेव्हा मी सदस्य नसतानाही, आईमुळे सभागृहात हजर होतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com