Sharad Pawar predicts about Mahavikas Aghadi govt | Sarkarnama

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार

गुरुवार, 10 जून 2021

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचे सांगत हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढवतील, याची घोषणा केली. 

<p>राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचे सांगत हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढवतील, याची घोषणा केली.&nbsp;</p>