पवारांचा फडणिवसांना टोला... मी त्यांचे अभिनंदन करतो;पाहा व्हिडिओ

आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उडविली. पद गेल्याची वेदना किती खोल आहे, हे फडणविसांच्या विधानावरून दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.