Video: कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांचा 'मै हू डॉन'वर ठेका

शांत, संयमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे(Kolhapur) पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील(Satej Patil ) यांनी 'मै हू डॉन' गाण्यावर ठेका धरला. पाटील आपली सार्वजनिक प्रतिमा जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत त्यांनी ठेका धरला. सतेज पाटलांचे हे रूप बघून कार्यकर्तेही अवाक् झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.