तुम्ही डोक्यावर फिरा ; उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं;पाहा व्हिडिओ

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी काही दिवसापूर्वी दुचाकीवरुन फेरफटका मारला होता. यावरुन आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'हिमंत असेल तर समोर या' असे आव्हान त्यांनी शिवेंद्रराजेंना केले आहे.

Related Stories

No stories found.