जे पेरते तेच उगवते; उदयनराजेंचा खोचक सल्ला;पाहा व्हिडिओ

लोकांचा पैसा निवडणूकीत तो पुन्हा लोकांपर्यत जातो. तसाच आता ईडीच्या माध्यमातून पैसा पुन्हा लोकांपर्यंत जाणार आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नेत्यांवर ईडी व आयकर विभागाच्या कारवाईवरून लगावला आहे.

Related Stories

No stories found.