आमदार राजू नवघरे यांच्यावर कारवाई करावी;पाहा व्हिडिओ

वसमतचे आमदार राजू नवघरे हे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर चढून हार घालीत असल्याबद्दल त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीका होत आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजेंनी या कृतीबाबत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Related Stories

No stories found.