'माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार' ; पाहा व्हिडीओ

सातारा : ''सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District bank Election)आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in