आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले;पाहा व्हिडिओ

आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले, दोन्ही गटात राडा सुरू,पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना रोखले, वातावरण तंग.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in