आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटील म्हणाले.. ; पाहा व्हिडीओ

सातारा : 'जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje) यांच्यामुळे माझा पराभव झाला,'' असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केला. 'हे त्यांचेच षडयंत्र आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in