video : एकनाथ शिंदे यांनी कार्यालयात पूजा का केली?

मुख्यमंत्री कार्यालयात पूजा-अर्चा करणे हे अनाकलनीय आहे. सरकार हे धर्मनिरपेक्ष असावे, धर्मांध असणे दुर्दैवी आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात (Chief Minister Office)पूजा-अर्चा करणे हे अनाकलनीय आहे. सरकार हे धर्मनिरपेक्ष असावे, धर्मांध असणे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील कृतीने भारतीय राज्यघटनेचा (Indian Constitution) अपमान झाला आहे तसेच सरकारी अध्यादेशाला सुद्धा हरताळ फासण्याचे काम केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in