Video: अपक्ष, छोट्या पक्षांवर भाजपकडून दबाव आणला जातोय; संजय राऊत

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून जुनी प्रकरणे उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in