video : पवारांचा काटेवाडीला‌ पाणी नेण्याचा घाट : संजय पाटील

उजनी धरणातून (Ujani Dam) इंदापूर (Indapur) व बारामती तालुक्याला (Baramati taluka) पाणी नेण्याचा डाव आखला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी या योजनेतून स्वतःच्या काटेवाडी गावाचाही त्यात समावेश केला आहे, असा आरोप माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील घाटणेकर (Sanjay Patil Ghatnekar) यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com