Video: 'बचत गटाच्या महिलांची कोट्यावधींची फसवणूक!'; संजय कुटे

बचत गटाच्या महिलां(Mahila Bachat Gat)ची एका खासगी संस्थेच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली, असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय कुटे(Sanjay Kute) यांनी केला आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी कुटे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.