Video: राणा दाम्पत्य गल्लोगल्ली शिवसैनिकांचा मार खातील; संजय गायकवाड

ज्या बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्व शिकवलं, त्यांना हे लोक धर्म शिकवायला चालले. अन् आता बसले आहेत शेपूट घालून. आता पडावे त्यांनी बाहेर, असे आव्हान देत राणा फक्त चभरेपणा करतात, शिवसेनेचा दणका त्यांना माहिती नाही, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांच्या हनुमान चालिसा पठणावर दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.