जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडी कडून जल्लोष..;पाहा व्हिडिओ

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये चुरस होती.. आज मतमोजणी सुरू आहे.. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होत आहेत.. जिल्ह्यात गुलालाची उधळण केली जात आहे.. तर जयश्री ताई मदन पाटील यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in