Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्हही जाणार?

ठाकरे गटाला तात्पुरते मिळालेले मशाल चिन्हीदेखील जाण्याची शक्यता आहे. कारण समता पार्टीने मशाल चिन्ह आमचं असून यामुळे लोकांमध्ये संभ्रम होत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर हे चिन्ह ठाकरेंकडून काढून घ्यावं अशी मागणीही समता पार्टीने केली आहे. (Samata Party is aggressive on the 'Mashal' symbol of Thackeray group)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in