व्हिडिओ
Video: 'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यांच्या मागे भाजपच आहे का?; सचिन सावंत
भाजप(BJP) नेत्यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेत राज्यसरकावर टिकाही केली.मात्र या टिकेवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पलटवार केला आहे.