Sachin Kharat On TATA-Air Bus Project : टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने RPI आक्रमक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

लढाऊ विमानांच्या निर्मितीचा ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पदेखील गुजरातकडे गेला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com