नागपूर (Nagpur)- आमचं मुख्य कार्यालय मुंबईत आहे. ग्रामीण भागातील महिला कार्यालयात येऊ शकत नाही. पण राज्य महिला आयोग (State Women's Commission) अगदी पाड्यांवर त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ (State Women's Commission) हा प्रयोग आज यशस्वी होतोय. कारण तेथे अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून जागीच निर्णय देता येतो, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) म्हणाल्या. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.